-->
रोमांटिक चारोळ्या

हे वयच असं असतं
स्वप्नांमध्ये हरवून जायचं ,
कुणीतरी आपलं हि असेल
म्हणत वाट पहायचं.

- संतोषी साळस्कर.

(Click here to read more ....continued....)विरह चारोळ्या

डोळ्यांत जेव्हा माझ्या
आसवांचा पाऊस दाटतो,
एकांतच तेव्हा मला
खूप आपलासा वाटतो.

- संतोषी साळस्कर.

(Click here to read more ....continued....)इतर चारोळ्या

कशाला वाचून राशीचक्र
उगाच भविष्य जाणायचं,
सोडून उद्याची चिंता
वर्तमानात मजेत जगायचं.

- संतोषी साळस्कर.

(Click here to read more ....continued....)